मराठी जोक : परीक्षा झाल्यानंतर मित्र विचारतो, आज कोणता पेपर होता रे...?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 04:24 PM2024-03-19T16:24:27+5:302024-03-19T16:24:44+5:30
हसा पोट धरुन...
दोन आळशी विद्यार्थी परीक्षा संपल्यावरः
पहिला विद्यार्थीः अरे यार आज कोणता पेपर होता रे?
दुसराः गणित
पहिलाः म्हणजे तू लिहिलास का पूर्ण पेपर?
दुसराः नाही रे बाजूच्या मुलीकडे कॅलक्युलेटर पाहिलं आणि त्यावरून अंदाज बांधला