मराठी जोक : नाटकाच्या पहिल्या प्रयोगानंतर लेखक प्रेक्षकांमध्ये जातो...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 03:36 PM2023-12-31T15:36:15+5:302023-12-31T15:36:27+5:30
हसा पोट धरुन....
नाटकाचा पहिला प्रयोग संपतो...
लेखक प्रेक्षकात जाऊन..
लेखक :- कसं वाटलं नाटक? म्हणजे नाटकात काही बदल वगैरे आवश्यक आहेत का ?
प्रेक्षक :- नाटकाच्या शेवटी नायिका विष घेऊन मरते, त्याऐवजी बंदुकीने गोळी झाडून घेते असे दाखवा.
लेखक :- का ?
प्रेक्षक :- म्हणजे बंदुकीच्या आवाजाने प्रेक्षक जागे होतील आणि घरी जातील.