मराठी जोक : वजन कमी करण्यासाठी डॉक्टरांनी दिला भन्नाट सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 03:50 PM2023-11-08T15:50:42+5:302023-11-08T15:50:50+5:30
हसा पोट धरुन...
डॉक्टर- तुमचं वजन वाढलंय..
तुम्हाला जाड बनवणाऱ्या वस्तूंपासून दूर राहा...
महिला- म्हणजे..? कोणत्या वस्तूंपासून..?
डॉक्टर- उदाहरणार्थ...
वजनकाटा, आरसा, फोटो आणि सगळ्यात महत्त्वाचं सडपातळ मित्र....