Marathi Joke : ... आणि तेव्हापासून नवऱ्याचं संपूर्ण अंगच दुखायला लागलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 04:17 PM2024-07-22T16:17:25+5:302024-07-22T16:17:53+5:30
हसा पोट धरुन...
बायको – नेहमी माझं अर्ध डोक दुखत राहते.
वाटतंय डॉक्टरला दाखवायला हवं…
नवरा – अरे त्यात काय दाखवायचं…!
जितकं आहे तितकंच दुखणार ना…!
बस्स…! तेव्हापासून नवऱ्याचे संपूर्ण अंग दुखत आहे.