Marathi Joke : ... आणि गर्लफेन्डला टेडी बेयर देऊन बॉयफ्रेन्ड पस्तावला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 04:13 PM2024-10-29T16:13:08+5:302024-10-29T16:13:08+5:30
हसा पोट धरुन...
गण्या- तू कोणावर इतका संतापलाय..? नेमकं काय झालंय..?
मन्या- मी माझ्या गर्लफ्रेंडला दोन मोठ मोठे टेडी बेयर दिले..
गण्या- मग यात संतापण्यासारखं काय..?
मन्या- अरे तिच्या आईनं कापूस काढून दोन उशा तयार केल्या...