Marathi Joke : अन् डॉक्टर पेशंटच्या मागे पळत सुटले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 04:56 PM2024-04-23T16:56:32+5:302024-04-23T16:57:10+5:30
हसा पोट धरुन...
एक डॉक्टर रुग्णाच्या मागे पळत होते...
काही लोकांनी त्यांना विचारलं.. नेमकं झालंय तरी काय..?
डॉक्टर (धापा टाकत)- अहो, चार वेळा हा माणूस माझ्याकडे डोक्यावर शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी आला..
प्रत्येकवेळी केस कापून झाले की पळून जातो..