Marathi Joke : ... आणि नवऱ्याच्या छातीतलं दुखणं लगेच थांबलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 04:29 PM2024-09-26T16:29:55+5:302024-09-26T16:30:07+5:30
हसा पोट धरुन...
नवरा – माझ्या छातीत खूप दुखायला लागलंय…
ताबडतोब अँब्युलंसला फोन लाव…
बायको – हो लावते, तुमच्या मोबाईलचा
पासवर्ड सांगा बर…!
नवरा – राहू दे, थोडं बर वाटतंय आता…!