Marathi Joke : ... आणि नवऱ्याच्या मोबाइलवरचा पप्पू प्लंबरचा मेसेज बायकोनं वाचला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 03:52 PM2024-11-09T15:52:00+5:302024-11-09T15:52:00+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke and the wife read Pappu Plumber s message on husband s mobile | Marathi Joke : ... आणि नवऱ्याच्या मोबाइलवरचा पप्पू प्लंबरचा मेसेज बायकोनं वाचला

Marathi Joke : ... आणि नवऱ्याच्या मोबाइलवरचा पप्पू प्लंबरचा मेसेज बायकोनं वाचला

नवऱ्याचा फोन नेहमी लॉक असायचा..

पासवर्ड पण काहीतरी अवघड ठेवला होता..

एक दिवशी फोन लॉक न करता नवरा वॉशरूमला गेला.. बायकोनं संधी साधली..

तिनं नवऱ्याचे मेसेज तपासायला सुरुवात केली...

थोड्या वेळानं नवरा तिथे आला.. बायको रागानं लालबुंद झाली होती..

नवरा- काय झालं..? सगळं ठीक ना..?

बायको (संतापून)- हा पप्पू प्लंबर तुम्हाला का विचारतोय, जानू जेवलास का म्हणून..?

Web Title: Marathi Joke and the wife read Pappu Plumber s message on husband s mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद