Marathi Joke : ... अन् बायको म्हणाली भाजीच कमी पडली, नवरा झाला अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 04:32 PM2024-08-28T16:32:24+5:302024-08-28T16:33:08+5:30
हसा पोट धरुन...
नवरा – आज, भाजीत थोडं मीठ जास्त वाटतंय…
बायको – मीठ बरोबर आहे.
भाजीच कमी पडलीय…
सांगितलं होत ना जास्त आणा म्हणून….