मराठी जोक : बंड्यानं वडिलांकडे मागितली बाईक आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 04:31 PM2024-01-08T16:31:10+5:302024-01-08T16:31:23+5:30
हसा पोट धरुन...
बंड्या: बाबा, मला बाईक घेऊन द्या ना ...
वडील : देवानं दोन पाय कशाला दिलेत रे ..!
बंड्या : एक किक मारायला, अन् एक गिअर बदलायला....
वडिलांना बंड्याला जोरदार हाणला....