मराठी जोक : बॉयफ्रेण्ड विचारतो ३ तासांपासून कुठे गायब होतीस...?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 04:30 PM2024-01-02T16:30:02+5:302024-01-02T16:30:16+5:30
हसा पोट धरुन....
बॉयफ्रेण्ड : काय गं... तीन तासांपासून कुठे गायब होतीस?
गर्लफ्रेण्ड : मॉलमध्ये गेले होते. शॉपिंग करायला.
बॉयफ्रेण्ड : काय-काय घेतलं?
गर्लफ्रेण्ड : एक हेअर बॅण्ड आणि ४५ सेल्फी.