Marathi Joke : भाई, मी एक काम होतं, मित्र बोलताच, दुसऱ्या मित्रानं दिलं भन्नाट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 03:58 PM2024-04-26T15:58:08+5:302024-04-26T15:58:26+5:30
हसा पोट धरुन...
दोन मित्र फोनवर बोलत असतात.
पहिला – Hello भाई काय करतोस…?
दुसरा – मस्त रे एकदम, काय म्हणतोस…?
पहिला – अरे एक काम होते.
दुसरा – हा कर मग,
थोड्या वेळाने निवांत बोलू.