Marathi Joke: ह्याला म्हणतात मराठीत 'शि'कणं!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 08:18 AM2020-08-08T08:18:49+5:302020-08-08T08:27:14+5:30
Marathi Joke: लॉकडाऊनमध्ये भरपूर हसायचंय? मग 'हा' जोक नक्की वाचा
Next
सिग्नलवर थांबल्यावर एका गाडीच्या मागच्या काचेवर "शि" लिहिलेले दिसलं.
अर्थ विचारला तर म्हणाला, "सगळे इंग्रजीत L लिहितात, मी मराठीत लिहिलंय!"
😀😄😀