मराठी जोक : चिंटू बर्फाचा तुकडा उचलून त्याच्याकडे टक लावून पाहत बसला होता, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 09:06 PM2024-03-23T21:06:15+5:302024-03-23T21:06:46+5:30
हसा पोट धरुन...
चिंटू बर्फाचा तुकडा उचलून त्याच्याकडे टक लावून पाहत बसला होता.
पप्पू - काय बघतोयस रे इतकं?
चिंटू - ही गळती नेमकी कुठून होतेय ते बघतोय.