मराठी जोक : सूनेनं सांगितलं खायला आलीये, सासूनंही दिलं भन्नाट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 03:51 PM2024-03-22T15:51:48+5:302024-03-22T15:52:10+5:30
हसा पोट धरुन..
सासू- कुठे आहेस..?
सून- हॉटेलात.. खूप भूक लागली होती ना म्हणून आले..
सासू- हो का..?
सून- तुम्ही कुठे आहात..?
सासू- भंडाऱ्याला आलेय गं.. तीन बायका सोडून तुझ्याच मागे आहे..