मराठी जोक : तुला हँडसम नवरा आवडतो की हुशार? बायको म्हणाली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 03:57 PM2023-10-18T15:57:00+5:302023-10-18T15:57:09+5:30
हसा पोट धरुन...
नवऱ्यानं बायकोला विचारलं....
"तुला हँडसम नवरा आवडतो का हुशार आवडतो..??"
बायको: "दोन्हीही नाही. मला तुम्हीच आवडता!"