मराठी जोक : स्लिम होण्यासाठी डॉक्टरांनी दिला भन्नाट सल्ला...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 04:34 PM2024-02-26T16:34:34+5:302024-02-26T16:34:54+5:30
हसा पोट धरुन...
डॉक्टर- तुमचं वजन वाढलंय.. तुम्हाला जाड बनवणाऱ्या वस्तूंपासून दूर राहा...
महिला- म्हणजे..? कोणत्या वस्तूंपासून..?
डॉक्टर- उदाहरणार्थ, वजनकाटा, आरसा, फोटो आणि सगळ्यात महत्त्वाचं सडपातळ मित्र....