मराठी जोक : अहो, डॉक्टर मला बोलताना ना समोरची व्यक्तीच दिसत नाही ओ...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 05:27 PM2023-09-06T17:27:50+5:302023-09-06T17:27:59+5:30
हसा पोट धरुन...
सुरेश- डॉक्टर साहेब, माझी एक समस्या आहे...
डॉक्टर- बोला, काय झालं..?
सुरेश- मला बोलताना समोरची व्यक्ती दिसत नाही..
डॉक्टर (हैराण होऊन)- असं नेमकं कधी कधी होतं...?
सुरेश- फोनवर बोलताना..