Marathi Joke: डॉक्टरांनी सांगितलं सिटी स्कॅन करावा लागेल, पेशंटनं विचारला भन्नाट प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 03:37 PM2024-08-31T15:37:39+5:302024-08-31T15:37:52+5:30
हसा पोट धरुन...
मुलगी – डॉक्टर माझं डोकं खुप दुखतंय…
.
.
.
डॉक्टर – मॅडम सिटी स्कॅन करावा लागेल…
.
.
.
मुलगी – पण माझ्या एकटीच्या त्रासासाठी सगळी
सिटी स्कँन करायची काय गरज आहे डॉक्टर…!!!
डॉक्टरने डिग्री विकायला काढलीये…!!!