मराठी जोक : बाबांनी विचारलं परीक्षेत काय दिवे लावले, झंप्याच्या उत्तरानं बाबाच चक्रावले....
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 03:47 PM2024-04-04T15:47:37+5:302024-04-04T15:47:58+5:30
हसा पोट धरुन...
झंप्या शाळेतून रिझल्ट घेऊन नाचतच घरी आला..
बाबा : काय रे, काय दिवे लावले?
झंप्या : ८० टक्के मिळाले
बाबा : अरे इथे तर फक्त ४० टक्के दिसतायत?
झंप्या : मास्तर म्हणाले आधार कार्ड लिंक झालं की बाकीचे सब्सिडीमध्ये जमा होतील.
बाबांनी जाम चोपला…