मराठी जोक : बंड्यानं बाबांकडे मागितली बाईक, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 03:43 PM2024-03-15T15:43:36+5:302024-03-15T15:43:49+5:30
हसा पोट धरुन..
बंड्या: बाबा, मला गाडी घेऊन द्या.
वडील : देवानं दोन पाय कशाला दिलेत..!
बंड्या : एक किक् मारायला,
न् एक गिअर बदलायला.