Marathi Joke : मित्रानं विचारलं... अरे, गाडीचा स्पीड एवढा का वाढवलास?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 03:07 PM2024-05-10T15:07:00+5:302024-05-10T15:07:17+5:30
हसा पोट धरुन...
चिंटू : अरे, गाडीचा स्पीड एवढा का वाढवलास?
पिंटू: ब्रेक फेल झालाय....
काही अपघात व्हायच्या आत घरी पोहोचूया एकदाचं!