Marathi Joke : मित्र म्हणाला, माझा नंबर असताना तू लेटर का पाठवलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 04:20 PM2024-09-11T16:20:48+5:302024-09-11T16:21:16+5:30
हसा पोट धरुन...
चंगू – तुझ्याकडे माझा मोबाइल नंबर आहे ना?
मग पत्र का पाठवलंस?
मंगू – आधी फोनच केला होता.
पण एक बाई सारखी सांगत होती…
‘प्लीज ट्राय लेटर’!