मराठी जोक : गण्या विमानात चढला आणि वैमानिकाचे हेडफोन खेचू लागला...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 03:39 PM2023-11-01T15:39:11+5:302023-11-01T15:39:20+5:30
हसा पोट धरुन...
पहिल्यांदाच विमानात गेलेल्या गण्यानं पायलटला पाहिलं आणि तो त्याचे हेडफोनच खेचू लागला..
पायलट- अरे अरे काय करतोय..?
गण्या- हेडफोन काढ आधी तू..
हे बरंय तुमचं.. तिकीट आम्ही काढायचं आणि तू गाणी ऐकणार...