Marathi Joke : मुलीनं फेसबुकवर टाकलं स्टेटस, बंड्यानं विचारला भन्नाट प्रश्न...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 03:25 PM2024-10-19T15:25:48+5:302024-10-19T15:25:48+5:30
हसा पोट धरुन...
मुलगी तिच्या फेसबुक अकाऊंटवरून एक स्टेटस टाकते...
हॅल्लो मित्रांनो.. मी मावशी झाले.
बंड्यानं त्याखाली कमेंट टाकलं
कोणत्या हॉस्पीटलला?, पगार किती आहे?