Marathi Joke : मुलगी म्हणाली मला फार एकटं वाटतंय, मुलानं दिला भन्नाट सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 04:14 PM2024-10-12T16:14:07+5:302024-10-12T16:14:07+5:30
हसा पोट धरुन...
मुलगी- मला फार एकटं वाटतंय...
कोणीच माझ्याकडे लक्ष देत नाही... मी काय करू...?
मुलगा- एक डीपी लंचनंतर आणि एक डीपी डिनरनंतर बदलत जा...
एडिट करून... बघ सगळे लक्ष देतील...