मराठी जोक : गुरुजींनी चंगूला विज्ञानाचा प्रश्न विचारला आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 05:46 PM2023-10-05T17:46:31+5:302023-10-05T17:46:58+5:30
हसा पोट धरुन...
विज्ञानाचा तास सुरू असतो…
गुरुजी - न्यूटनचा नियम कोण सांगणार? बोला...
चंगू - मला ना सर संपूर्ण पाठ नाही, अखेरची ओळ माहितीये...
गुरुजी - ठीक आहे चंगू, सांग पाहू...
चंगू - …आणि याला न्यूटनचा नियम असे म्हणतात
गुरुजीनी बंड्याला धू धू धुतला...