मराठी जोक : बायकोसाठी केक घेऊन आला आणि डोळा सुजवून घेतला....
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 04:23 PM2023-11-28T16:23:52+5:302023-11-28T16:24:01+5:30
हसा पोट धरुन
रमेश: तुझा डोळा का सुजलाय रे..?
सुरेश: काल बायकोचा वाढदिवस होता.. म्हणून मी केक नेला होता घरी..
रमेश: पण याचा डोळा सुजण्याशी काय संबंध?
सुरेश: माझ्या बायकोचं नाव तपस्या आहे..
पण त्या केक शॉपमधल्या कर्मचाऱ्यानं केकवर 'हॅप्पी बर्थडे समस्या' लिहिलं आणि ही गोष्ट घरी गेल्यावर मला समजली..