Marathi Joke : ... तो ढसाढसा रडला आणि म्हणाला त्या मुलीचं नावच आठवत नाहीये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 03:35 PM2024-09-05T15:35:13+5:302024-09-05T15:38:10+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke he started crying and said that he did not even remember the name of that girl social media joke | Marathi Joke : ... तो ढसाढसा रडला आणि म्हणाला त्या मुलीचं नावच आठवत नाहीये

Marathi Joke : ... तो ढसाढसा रडला आणि म्हणाला त्या मुलीचं नावच आठवत नाहीये

झंप्या खूप मोठमोठ्यानं रडत असतो…

पंप्या – काय झालं…? का रडतोयस तू…?

झंप्या – अरे काय करू???

ज्या मुलीला विसरायचा प्रयत्न करतोय,

तिचं नावच आठवत नाहीये मला…!!!

Web Title: Marathi Joke he started crying and said that he did not even remember the name of that girl social media joke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद