Marathi Joke : बायकोचा पराक्रम ऐकून नवऱ्यानं डोक्यावर हात मारला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 15:55 IST2024-11-20T15:55:39+5:302024-11-20T15:55:39+5:30
हसा पोट धरुन...

Marathi Joke : बायकोचा पराक्रम ऐकून नवऱ्यानं डोक्यावर हात मारला...
स्वयंपाकात सातत्यानं प्रयोग करत असलेल्या बायकोनं आज आणखी प्रयोग केला....
घरातलीच प्रयोगशाळा असलेल्या नवऱ्यावरच त्याची चाचणी होणार होती..
बायको- मी आज असा पदार्थ केलाय ना की तोंडात टाकताच उकाडा गायब...
नवरा- काय केलं आहेस..?
बायको- नवरत्न तेलात भज्या तळल्या आहेत.. थंडा थंडा कूल कूल...
बायकोचा पराक्रम ऐकून नवऱ्यानं डोक्यावर हात मारला...