मराठी जोक : उकाडा आणि बायकोची रेसिपी, नवऱ्यानं मारला डोक्यावर हात...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 04:21 PM2024-01-15T16:21:51+5:302024-01-15T16:22:17+5:30
हसा पोट धरुन...
बायको- मी ना आज तुमच्यासाठी स्पेशल डिश बनवली आहे...
नवरा- काय केलंस नेमकं..?
बायको- असा पदार्थ केलाय ती खाल्ल्यावर उकाडा गायब....
नवरा- असं काय केलं आहेस..?
बायको- भज्या तळल्यात नवरत्न तेलात.. थंडा थंडा कूल कूल...