जेव्हा भांडणानंतर नवरा बायकोला स्वत:हून फोन करतो...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 07:00 AM2020-08-10T07:00:00+5:302020-08-10T07:00:16+5:30
भांडणानंतर पतीनंच समोरून कॉल केल्यानं बायकोला मनातल्या मनात प्रचंड आनंद झाला होता..
Next
पती-पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण झालं.. पती रागानं घर सोडून गेला...
रात्री पतीचा फोन आला..
पत्नी (आता आले ना लाईनवरवाल्या टोनमध्ये)- बोला...
पती- जेवायला काय आहे..?
पत्नी- विष आहे विष...
पती- बरं.. तू जेवून घे... मला यायला उशीर होईल..
पती रॉक्स.. पत्नी शॉक्स...