Marathi Joke: ...अन् बायकोने थेट 'बायोडेटा'च काढला!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 12:59 PM2020-08-05T12:59:38+5:302020-08-05T13:14:32+5:30
Marathi Joke: लाॅकडाऊनमधील हटके किस्से वाचा आणि भरपूर हसा
This is killer one... Lockdown special:
🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂
Husband:
भाजीत मीठ किती टाकू?
Wife:
3 महिन्यापासून भाजी बनवताय आणि अजून मीठ किती टाकायचं याचा अंदाज येत नाही?
आणि Resume मध्ये लिहीता ...
"Quick learner" &
Extraordinary Decision making skills" 🤔😜🤣