मराठी जोक : नवरा एकदा पिऊन घरी येतो, बायकोला कळू नये म्हणून लॅपटॉप उघडून बसतो
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 06:24 PM2023-09-16T18:24:47+5:302023-09-16T18:25:00+5:30
हसा पोट धरुन...
एकदा चंगू दारू पिऊन घरी येतो.
बायकोपासून वाचण्यासाठी लॅपटॉप उघडून काम करायचं नाटक करतो.
बायको : आज परत पिऊन आलात ना!
चंगू : अगं नाही गं!
बायको : मग, सुटकेस उघडून काय रेडिओ स्टेशन लावताय का?