मराठी जोक : बायकोच्या प्रमाणिकपणानं नवऱ्याचे डोळे पाणावले....
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 05:35 PM2023-08-02T17:35:19+5:302023-08-02T17:35:32+5:30
हसा पोट धरुन...
पत्नी- चला ना.. आज बाहेर जेवायला जाऊ...
पती- का..?
पत्नी- आठवड्यातून एकदा तरी माझ्या मनाला वाटतं....
तुम्हाला काहीतरी 'चविष्ट' खायला घालावं..