मराठी जोक : एक पती त्याच्या पत्नीसाठी पांढऱ्या रंगाचं गुलाब घेऊन जातो आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 04:37 PM2024-03-27T16:37:25+5:302024-03-27T16:37:52+5:30
हसा पोट धरुन...
लग्नाला पाच वर्ष झालेला एक पती त्याच्या पत्नीसाठी पांढऱ्या रंगाचं गुलाब घेऊन जातो..
पत्नी- अहो, असं काय करताय..?
पांढरं गुलाब का आणलंत..? लाल आणायचं ना..
पती- हे बघ...
आता आयुष्यात प्रेमापेक्षा जास्त शांततेची गरज आहे...