Marathi Joke : डाएटवर असलेल्या बायकोसाठी नवऱ्यानं ऑर्डर केली भन्नाट डिश...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 03:55 PM2024-07-11T15:55:36+5:302024-07-11T15:56:09+5:30
हसा पोट धरुन...
नवरा बायको डिनरसाठी हॉटेलमध्ये गेले होते...
नवरा - काय खाणार..? पिझ्झा ऑर्डर करूया..?
बायको - नको... सध्या मी डाएटवर आहे... त्यामुळे 'लाईट'च खाते..
नवरा (वेटरला)- माझ्यासाठी एक पिझ्झा आणा आणि मॅडमसाठी एक 'एलईडी बल्ब'...