मराठी जोक : नवरा म्हणाला प्रत्येक वेळी माझं माझं काय करतेयस...??
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 05:35 PM2023-08-05T17:35:50+5:302023-08-05T17:36:06+5:30
हसा पोट धरुन....
पती- तू प्रत्येक वेळी माझं- माझं करत असतेस..
त्याऐवजी आपलं, आपली असं म्हणायला हवं..
पतीची बोलणी सुरू असताना पत्नी कपाटात शोधाशोध करत होती..
पती- कपाटात काय शोधतेस?
पत्नी- आपली साडी....