Marathi Joke : नवरा बायकोला म्हणाला, तू बाहेर जाते तेव्हा मला भीती वाटते...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 03:38 PM2024-06-06T15:38:33+5:302024-06-06T15:38:43+5:30
हसा पोट धरुन...
नवरा- तू बाहेर जातेस ना तेव्हा मला खूप भीती वाटते...
बायको- मी येईन लवकर परत..
नवरा- त्याचीच तर भीती वाटते...