मराठी जोक : नवरा बायकोला म्हणाला तुझ्याशी लग्न करून मला एकच फायदा झालाय...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 03:44 PM2023-11-06T15:44:36+5:302023-11-06T15:45:09+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke Husband said to his wife that I got only one benefit by marrying you husband wife conversation joke | मराठी जोक : नवरा बायकोला म्हणाला तुझ्याशी लग्न करून मला एकच फायदा झालाय...

मराठी जोक : नवरा बायकोला म्हणाला तुझ्याशी लग्न करून मला एकच फायदा झालाय...

नवरा- मला ना आज माझ्या मनातली एक गोष्ट तुला सांगायचीय..

बायको- कोणती हो...?

नवरा- खूप विचार केला मी... तुझ्याशी लग्न करून माझा काय फायदा झाला याबद्दल...

बायको- बरेच फायदे झाले आहेत ना...?

नवरा- नाही.. केवळ एकच...

बायको- कोणता..?

नवरा- मला या जन्मातल्या कृत्यांची शिक्षा याच जन्मात मिळाली...

पुढे मग...

Web Title: Marathi Joke Husband said to his wife that I got only one benefit by marrying you husband wife conversation joke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद