मराठी जोक : पती पत्नीला म्हणाला, तू माझ्या आयुष्यातला चंद्र होशील का... मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 05:22 PM2023-08-12T17:22:14+5:302023-08-12T17:22:29+5:30

हसा पोट धरुन...

marathi-joke-husband-said-to-his-wife-will-you-be-the-moon-of-my-life-husband-wife-fight-joke | मराठी जोक : पती पत्नीला म्हणाला, तू माझ्या आयुष्यातला चंद्र होशील का... मग...

मराठी जोक : पती पत्नीला म्हणाला, तू माझ्या आयुष्यातला चंद्र होशील का... मग...

googlenewsNext

पती (लाडानं)- अग ऐक ना...

पत्नी (लाडातच)- बोला ना...

पती (अजून लाडात)- तू माझ्या आयुष्यातला चंद्र होशील का...?

पत्नी (प्रचंड लाडात अन् आनंदात)- होईन ना...

पती (अतिशय शांतपणे)- बरं, मग माझ्यापासून ३८४,४०० किलोमीटर लांब राहा..

यानंतर पतीला चंद्र तारे आणि संपूर्ण आकाशगंगा एकाचवेळी दिसली...

Web Title: marathi-joke-husband-said-to-his-wife-will-you-be-the-moon-of-my-life-husband-wife-fight-joke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद