Marathi Joke : बोलताना मला समोरची व्यक्ती दिसत नाही, रुग्णानं सांगितली अजब समस्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 04:33 PM2024-10-28T16:33:06+5:302024-10-28T16:33:06+5:30
हसा पोट धरुन....
गण्या- डॉक्टर साहेब, मला एक समस्या जाणवतेय..
डॉक्टर- बोला काय होतंय..?
गण्या- बोलताना मला समोरची व्यक्ती दिसत नाही.
डॉक्टर (हैराण होऊन)- असं कधीपासून होतंय..?
गण्या- फोनवर बोलताना...