मराठी जोक : मला रात्रभर झोपच आली नाही रे...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 05:39 PM2023-09-11T17:39:04+5:302023-09-11T17:39:25+5:30
हसा पोट धरुन...
झंप्या : रात्रभर मला झोप आली नाही.
पंप्या : का रे.. काय झालं?
झंप्या : रात्री मला स्वप्न पडलं... की मी जागा आहे.