मराठी जोक : .. तरीही मी तुझ्याशी लग्न केलं, नवऱ्याचं बायकोच्या भन्नाट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 04:42 PM2024-01-30T16:42:36+5:302024-01-30T16:42:43+5:30
हसा पोट धरुन...
पत्नी- मी किती साधी होते.. तुम्हाला न पाहताच लग्नाचा निर्णय घेतला..
पती- म्हणजे..? फोटोही पाहिला नव्हतास..?
पत्नी- नाही ना... फोटोही पाहिला नव्हता.. आई बाबांनी सांगितलं अन् लग्नाला तयार झाले...
पती- अग हे तर काहीच नाही.. मी तुझ्यापेक्षाही साधा होतो.. तुझा फोटो पाहिला असतानाही नकार दिला नाही...