Marathi Joke : लहानपणी मी इतका गोड दिसायचो ना! नवऱ्यानं बायकोला सांगितला किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 03:17 PM2024-05-03T15:17:34+5:302024-05-03T15:17:51+5:30
हसा पोट धरुन...
नवरा- लहानपणी मी इतका छान दिसायचो ना की शिक्षिका म्हणायच्या..
बायको- काय म्हणायच्या..?
नवरा- त्या म्हणायच्या, तिथून उठून आणि माझ्यासमोर येऊन बस...