मराठी जोक : दोस्त असावा तर असा...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 02:07 PM2024-04-13T14:07:11+5:302024-04-13T14:07:31+5:30
हसा पोट धरुन...
दोस्त असावा तर असा…
मित्र : काय रे एवढ्या सकाळी कुठे?
मी : मॉर्निग वॉकला जातोय…
मित्र : या गल्लीतून जा.. शॉर्टकट आहे…