मराठी जोक : झंप्याची लग्नाच्या जेवण्याच्या पंगतीत झाली फजिती...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 05:19 PM2023-10-07T17:19:09+5:302023-10-07T17:19:43+5:30
हसा पोट धरून
झंप्या एकदा लग्नाला गेला....
भांड्यातलं पाणी संपलं की, वाढपी सारखा ग्लासात पाणी टाकून जायचा...
रागानं एकदा झंप्या म्हणाला...
झंप्या : थोडा मसाले भात मिळेल का? माझ्या घशात पाणी आडकलंय.