मराठी जोक : गण्याला जेलरनं फाशीपूर्वी शेवटची इच्छा विचारली आणि मिळालं भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 05:04 PM2023-08-17T17:04:01+5:302023-08-17T17:04:40+5:30

हसा पोट धरुन....

Marathi Joke Jailer asked Ganya his last wish before penalty jailer ganya comedy joke | मराठी जोक : गण्याला जेलरनं फाशीपूर्वी शेवटची इच्छा विचारली आणि मिळालं भन्नाट उत्तर

मराठी जोक : गण्याला जेलरनं फाशीपूर्वी शेवटची इच्छा विचारली आणि मिळालं भन्नाट उत्तर

googlenewsNext

गण्याला फाशी दिली जाणार होती..

जेलरनं त्याला शेवटची इच्छा विचारली..

जेलर- तुझी शेवटची इच्छा काय आहे..?

गण्या- मला फाशी देताना माझे पाय वर असावेत आणि डोकं खाली..

Web Title: Marathi Joke Jailer asked Ganya his last wish before penalty jailer ganya comedy joke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद