मराठी जोक : चॅटिंग करत राहिला आणि नवरा बायकोच्याच जाळ्यात अडकला...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 05:05 PM2023-08-09T17:05:28+5:302023-08-09T17:05:41+5:30

हसा पोट धरून...

Marathi Joke Keeps chatting and husband gets caught in wife s own trap couple conversation | मराठी जोक : चॅटिंग करत राहिला आणि नवरा बायकोच्याच जाळ्यात अडकला...

मराठी जोक : चॅटिंग करत राहिला आणि नवरा बायकोच्याच जाळ्यात अडकला...

googlenewsNext

बायको- अहो, ऐका ना...

नवरा- बोल ना...

बायको- फेसबुकवर माझे १० फेक आईडी आहेत...

नवरा- मग मला कशाला सांगतेस..? मी काय करू..?

बायको- तुम्ही ज्या पूजाला १० दिवसांपासून भेटायला सांगताय, ती मीच आहे...

Web Title: Marathi Joke Keeps chatting and husband gets caught in wife s own trap couple conversation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद