मराठी जोक : काकूंचा प्रश्न, मुलाचा भन्नाट रिप्लाय....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 03:44 PM2024-03-07T15:44:51+5:302024-03-07T15:45:02+5:30
हसा पोट धरुन...
संजू कार धुवत असतो...
तेव्हाच बाजूनं एक काकू जात असतात..
अचानक थांबून विचारतात, काय रे कार धुतोयस का..?
संजू - नाही, पाणी देतोय, कदाचित मोठी होऊन नंतर बस बनेल